"मालेगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ४:
[[वर्ग:नाशिक जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:मालेगाव|*]]
[[वर्ग:मालेगाव तालुक्यातील गावे]]
 
हैदराबाद संस्थान आर्थिक डबघाईला आल्याने तेथील वीणकरांना निजामाने हाकलुन लावले होते वीणकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची महेश्वर येथे भेट घेवुन रोजगाराची मागणी केली त्यांनी हैदराबाद च्या वीणकरांना चरखा,सुत,अन्नपाणी तसेच राहायला जागा दिली त्यास मालेगंज/मालेगाव असे नाव दिले असून आपल्या पुत्राच्या स्मरणार्थ मालेरावांच्या नावाने मालेगाव वसाहत निर्माण केली गेली आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/मालेगाव" पासून हुडकले