"लाठमार होली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:हिंदू सण; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
आवश्यक भर
ओळ ३:
 
==स्वरूप==
[[वसंत पंचमी]] पासून हा उत्सव सुरु होत असून पुढे सुमारे ४० दिवस याचे आयोजन असते. प्रत्येक मंदिरात आणि छोट्या गावांमध्ये लोक विविध प्रकारे या उत्सवाचा आनंद घेतात. होळीच्या आदल्या दिवशी नंदगाव , बरसाना, मथुरा या उत्तर प्रदेश मधील छोट्या गावांमध्ये हा सण साजरा होतो. लाठ म्हणजे लाकडाची एक जाडसर काठी.बरसाना येथील राधा राणी मंदिरात याची सुरुवात होते. आठवडाभर चालना-या या सोहळ्यात लोक नृत्य, संगीत , आणि एकमेकांना रंग लावण्याचा आनंद घेतात. थंडाई नावाचे एक विशेष पेय यानिमित्ताने प्यायले जाते.
 
 
[[वर्ग:भारतीय सण आणि उत्सव]]