"विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९:
 
== दिलेले उद्दीष्ट मिळवण्याजोगे आहे? ==
१-१-११ला १,११,१११ लेख तयार असणे हे उद्दीष्ट कठीण असले तरी अशक्य नाहीच नाही. जर १-१-२००८पासूनचा विचार केला तर साधारण १,०९६ दिवसांत अंदाजे ९७,००० नवीन लेख पाहिजेत. म्हणजे रोज ८८-८९ नवीन लेख पाहिजेत. सध्या मराठी विकिपीडियात रोज सरासरी ८-९ लेखांची भर पडते हे पाहिल्यास हे उद्दीष्ट महाकठीण वाटते, परंतु हेही लक्षात घेतले पाहिजे की अवघ्या १ वर्षांपूर्वी ही सरासरी ४-५ लेख होती. जसे लेख वाढतील तसतसे सदस्यही वाढतील व माहितीत भर पडण्याचा वेगही वाढेल. मूरचा नियम, स्नोबॉल परिणाम, इ. अनेक नियम येथे दाखविता येतील परंतु गुजरातीतील म्हणीनुसार मथितार्थ हाच आहे की ''निशानचूक माफ, नही माफ नीचुं निशान''.
 
== मराठी विकिपीडियातील माहिती वाढविण्याचा हाच एक उपाय आहे का? ==