"पतंजलि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
इतरत्र सापडलेला मजकूर
ओळ १:
'''महर्षि पतंजलि''' हे योगशास्त्र या ग्रंथाचे कर्ते होत.
 
{{विस्तार}}
 
{{माहितीचौकट तत्त्वज्ञ
| नाव =
Line ३३ ⟶ २९:
| तळटिपा =
}}
'''महर्षि पतंजलि''' हे योगशास्त्र या ग्रंथाचे कर्ते होत.
 
महर्षि पतंजलिंनी '''योग''' चा अर्थ '''चित्तातील वृत्तिंवर निरोध''' (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे· त्यांच्या विचारांनुसार योगाचे आठ अंग आहेत, जे खालिल प्रमाणे आहेत:
 
[[यम (अष्टांगयोग)|यम]], [[नियम]], [[योगासन]], [[प्राणायाम]], [[प्रत्याहार]], [[धारणा]], [[ध्यान]] आणि [[समाधी]] ही योगाची आठ अंगे आहेत. त्यामुळे यास [[अष्टांगयोग]] असेही म्हटले जाते.
 
पतंजली हे [[शेषनाग]] यांचे अवतार समजले जातात.
 
आधुनिक भारतात [[रामदेव बाबा]] यांनी [[पतंजली (ब्रँड)|पतंजली]] नावाने अनेक उद्योग स्थापन केले आहेत.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पतंजलि" पासून हुडकले