"गुरमुखी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवे पान
 
No edit summary
ओळ १:
'''गुरमुखी''' (ਗੁਰਮੁਖੀ) ही [[पंजाबी भाषा]] लिहीण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. ही लिपी ब्राम्ही कुटुंबातल्या शारदा लिपीपासून विकसित झाली. या लिपीचे प्रमाणीकरण शिखांचे दुसरे गुरू [[गुरू अंगददेव]] यांनी १६व्या शतकात केले.
 
[[वर्ग:पंजाबी भाषा]]
[[वर्ग:लिप्या]]
 
[[en:Gurmukhi]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गुरमुखी" पासून हुडकले