"ज्वारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2401:4900:172B:DBEB:2:2:FB83:E514 (चर्चा) यांनी केलेले बदल Nilesh Bhide यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध using AWB
ओळ १:
[['''ज्वारी]]''' ([[इंग्रजी भाषा|इंग्रजी]] Sorghum bicolour) ह एक धान्यप्रकार आहे. हे एक [[तृणधान्य]] आहे. यास [[जोंधळा]] असेही म्हणतात. या वनस्पतीला इंग्रजीत Great milletअसे म्हणतात.
 
==इतिहास==
ओळ ५:
 
==लागवड==
विषुववृत्तापासून ४५ अक्षांशांपर्यंत या पिकाची लागवड होते. यास उष्ण हवामान मानवते. ज्वारीची लागवड आफ्रिका खंडात सर्वत्र आढळते. तसेच [[भारत]], [[चीन]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] येथे मोठ्या प्रमाणावर होते. जगातील मोठ्या लोकसंख्येचे हे एक महत्त्वाचे अन्न उत्पादन आहे. भारतात मोठ्या भागात लोकांच्या आहाराचा प्रमुख भाग आहे.
 
==उपयोग==
ओळ १९:
 
===रोग===
ज्वारीवर कवकांचे प्रकार वाढतात. [[काणी रोग|काणी]], [[काजळी रोग|काजळी]], [[तांबेरा रोग|तांबेरा]], [[केवडा रोग|केवडा]], [[अरगट रोग|अरगट]] आणि [[करपा रोग|करपा]] हे [[कवक|कवकजन्य]] रोग पिकांना रोगग्रस्त करतात. <ref>[http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11453&limitstart=3 मराठी विश्वकोशातील 'वनस्पतिरोगशास्त्र' हा लेख]</ref>
{{विस्तार}}
तसेच रुचिरा प्रकार प्रसिध्दप्रसिद्ध आहे
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्वारी" पासून हुडकले