"अँतोनियो साल्येरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
साचा
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
[[चित्र:Antonio Salieri painted by Joseph Willibrord Mähler.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} याचे [[योजफ विलिब्रोड मेह्लर|योजफ विलिब्रोड मेह्लराने]] रंगवलेले व्यक्तिचित्र.]]
'''आंतोन्यो साल्येरी''' ([[इटालियन भाषा|इटालियन]]: ''Antonio Salieri'' ;) ([[१८ ऑगस्ट]], [[इ.स. १७५०|१७५०]] - [[७ मे]], [[इ.स. १८२५|१८२५]]) हा [[इटली|इटालियन]] अभिजात संगीतकार, संगीतसंचालक व शिक्षक होता. त्याचा जन्म [[व्हेनिसाचे प्रजासत्ताक|व्हेनिसाच्या प्रजासत्ताकात]] लेग्नागो येथे झाला. मात्र त्याची सारी सांगीतिक कारकिर्द [[हाब्सबुर्ग साम्राज्य|हाब्सबुर्ग साम्राज्यात]] गेली. इ.स.च्या १८व्या शतकातील [[ऑपेरा संगीत|ऑपेरा संगीताच्या]] घडणीत त्याचा महत्त्वाचा वाटा होता. [[फ्लोरियान लेओपोल्ड गासमान]] याचा शागिर्द असलेल्या साल्येरीने तीन भाषांमध्ये ऑपेरा-रचना केल्या.
 
== बाह्य दुवे ==
Line १२ ⟶ १३:
[[वर्ग:इ.स. १७५० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८२५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]