"जनावरांचे वजन मोजणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६,५१३ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
पान '<br /> वर्ग:शेतीपूरक व्यवसाय' वापरून बदलले.
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
(पान '<br /> वर्ग:शेतीपूरक व्यवसाय' वापरून बदलले.)
खूणपताका: आशय-बदल दृश्य संपादन पान कोरे केले
<br />
जनावरांचे वजनः
 
जनावरांचे वजन नियमीत मोजल्यामुळे पशुपालकास
 
१. जनावरांचे आरोग्य सामान्य आहे कि कसे ते समजते
 
२. वजना मध्ये किती वाढ/घट झाली आहे समजते व आहारात त्या अनुषंगाने बदल करता येतो.
 
३. जनावरांना वजनाच्या तुलनेत किती व काय आहार दिला गेला पाहिजे याचे सुत्र ठरवता येते
 
४. औषधी देण्याचे प्रमाण वजनावर अवलंबून असते. ते योग्य वजन समजल्यामुळे योग्य प्रमाणात देता येतात.
 
________________________________________________
 
जनावरांचे वजन करण्याच्या पद्धती:
 
१. प्रत्यक्ष पद्धत
 
२. अप्रत्यक्ष पद्धत
 
<nowiki>************************************************</nowiki>
 
१. प्रत्यक्ष पद्धत: या मध्ये वजन काटा, वजन पूल, इत्यादींचा वापर करून जनावारंचे वजन केले जाते. शेळी /मेंढी, कोंबडी यांचे वजन वजनकाटा, स्प्रिंग काटा वापरून सहज करता येते. पण मोठ्या जनावरांचे वजन करण्याकरिता वजन पूल सारखा मोठा वजन काटा लागतो.
 
वजन पूलची सुविधा सर्वसामान्य पशुपालाकांकडे उपलब्ध नस्ते. अशा वेळेस अप्रत्यक्ष पद्धत उपयोगी ठरते.
 
________________________________________________
 
२. अप्रत्यक्ष पद्धत: या मध्ये गणिती सुत्र वापरून वजनाचे अनुमान लावले जाते.
 
<nowiki>************************************************</nowiki>
 
अ. शाफेरचे सूत्र (Shaffer's formula): हे सूत्र सर्वसाधारणपणे गाई म्हशींचे वजन मोजण्याकरिता वापरले जाते. पण लहान वासारंचे वजन करण्यासाठी हे सूत्र तितके अचूक नाही.
 
सूत्र: W= L X G X G /330
 
W - वजन (पौंड मध्ये)
 
L - गाईची लांबी (इंचात) पुढच्या खांद्याजवळ व शेपटी जवळील कंबरेच्या हाडापर्यंत मोजावी
 
G - गाईच्या छातीचा घेर (इंचात) मोजावा. असा घेर पाठीवरील जास्तीत जास्त उंचवट्या जवळ मोजावा
 
<nowiki>************************************************</nowiki>
 
ब. मिनेसोटा सूत्र (Minessota Formula): या मध्ये वरीलप्रमाणेच जनावराचे वजन फक्त किलोग्राम मध्ये प्राप्त होते
 
सूत्र: W= L X G X G /660
 
W - वजन (किलो मध्ये)
 
L - गाईची लांबी (इंचात) पुढच्या खांद्याजवळ व शेपटी जवळील कंबरेच्या हाडापर्यंत मोजावी
 
G - गाईच्या छातीचा घेर (इंचात) मोजावा. असा घेर पाठीवरील जास्तीत जास्त उंचवट्या जवळ मोजावा
 
<nowiki>************************************************</nowiki>
 
क. अग्रवाल यांचे सुधारित शाफेर सूत्र (Aggarwal's modified Shaeffer's formula): भारतीय गायींकरिता हे सूत्र बनविण्यात आले आहे. या मध्ये जनावराचे वजन SEERs मध्ये मिळते
 
1 SEER = 0.93 Kg
 
सूत्र:
 
W (in seer) = G X L /Y
 
W - वजन (SEER मध्ये)
 
L - गाईची लांबी (इंचात) पुढच्या खांद्याजवळ व शेपटी जवळील कंबरेच्या हाडापर्यंत मोजावी
 
G - गाईच्या छातीचा घेर (इंचात) मोजावा. असा घेर पाठीवरील जास्तीत जास्त उंचवट्या जवळ मोजावा
 
Y - Y ची किंमत खालील प्रमाणे ठरते
 
Y= ९. ० ~ छातीचा घेर ६५ पेक्षा कमी असल्यास.
 
Y= ८. ५ ~ छातीचा घेर ६५-८० इंच मध्ये असल्यास.
 
Y= ८.० ~ छातीचा घेर ८० पेक्षा जास्त असल्यास.
 
<nowiki>**********************************************</nowiki>
 
४. मुलीक यांचे म्हशींकरिता सूत्र (Mullick formula for buffalo):
 
सूत्र: X = २५. १५६ (Y ) - ९६०.२
 
X - वजन पौंड मध्ये
 
Y- छातीचा घेर इंचात
 
वरील सुत्रांचा उपयोग जनावरांचे वजन मोजण्यासाठी करता येऊ शकतो.
 
<nowiki>**********************************************</nowiki>
 
Note:
 
१ kg = २.२ pound
 
१ Seer = ०.९३ kg<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.facebook.com/pashutantragyan/posts/997609607012824/|title=जनावरांचे वजनः|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref>
 
[[वर्ग:शेतीपूरक व्यवसाय]]
१२

संपादने