"इ.स. १९४८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५:
* [[जानेवारी ३०]] - [[नथुराम गोडसे]]ने [[महात्मा गांधी]]ंचा पिस्तुलाने खून केला.
* जानेवारी ३० - [[पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ]] [[सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड]] येथे सुरू.
* [[फेब्रुवारी 2]]- [[श्रीलंका]] ( तत्कालीन सिलोन ) [[युनाइटेड किंग्डम]] पासून स्वातंत्र्य.
* [[फेब्रुवारी २२]] - [[चेकोस्लोव्हेकिया]]त क्रांति सुरू.
* [[मार्च ८]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने]] निकाल दिला की सरकारी शाळांमधून धर्माचे शिक्षण देणे [[अमेरिकेचे संविधान|अमेरिकेच्या संविधानाच्या]] विरुद्ध आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९४८" पासून हुडकले