"सॅन फ्रान्सिस्को जायंट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''सान फ्रांसिस्को जायंट्स'' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[मेजर लीग बेसबॉल]] या संघटनेतील एक [[बेसबॉल]] संघ आहे. हा संघ [[कॅलिफोर्निया]]च्या [[सान फ्रांसिस्को]] शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने [[एटीअँडटीएटीॲंडटी पार्क]] या मैदानात खेळले जातात.
 
या संघाची स्थापना [[इ.स. १८८३|१८८३मध्ये]] [[न्यू यॉर्क शहर|न्यू यॉर्क शहरात]] न्यू यॉर्क गॉथॅम्स नावाने झाली. तीन वर्षांनी या संघाने न्यू यॉर्क जायंट्स नाव घेतले व [[इ.स. १९५३|१९५३मध्ये]] हा संघ सान फ्रांसिस्कोला आला.