"पन्हाळ्याची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
प्रस्तावना
ओळ १:
'''आप्टीची लढाई''' जून १७१९ रोजी [[कोल्हापूर]] जिल्ह्यातील [[पन्हाळा]] किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आप्टी या ठिकाणी झाली. ही लढाई [[पेशवा]] [[बाळाजी विश्वनाथ]] आणि [[सेनाखासखेल]] [[यशवंतराव थोरात]] यांच्यात झाली. या लढाईत यशवंतरावांचा पराभव झाला आणि त्यातच त्यांना वीरमरण आले. परंतु कोल्हापूरच्या छत्रपतींच्या राज्यावर आलेले संकट टळले.
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष = आप्टीची लढाई
Line २१ ⟶ २०:
| टिपा =
|सेनापती२= '''[[बाळाजी विश्वनाथ]]'''(सातारा गादी) <br /> '''पिलाजी जाधव'''}}
'''आप्टीची लढाई''' जून १७१९ रोजी [[कोल्हापूर]] जिल्ह्यातील [[पन्हाळा]] किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या [[आप्टी]] या ठिकाणी झाली. ही लढाई [[पेशवा]] [[बाळाजी विश्वनाथ]] आणि [[सेनाखासखेल]] [[यशवंतराव थोरात]] यांच्यात झाली. या लढाईत यशवंतरावांचा पराभव झाला आणि त्यातच त्यांना वीरमरण आले. परंतु कोल्हापूरच्या छत्रपतींच्या राज्यावर आलेले संकट टळले.
==पार्श्र्वभूमी==
 
==पार्श्वभूमी==
मे १७१९मध्ये [[पेशवा]] [[बाळाजी विश्वनाथ]] दिल्लीतून सनदा प्राप्त करुन साता-यात आले. त्यावेळेस छत्रपती शाहूंनी बाळाजी कोल्हापूरकर छत्रपती संभाजींचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिण मोहीम सांगितली. तेव्हा बाळाजीने अष्टप्रधानातील पिलाजी जाधव, काही मंत्री आणि सैन्य घेऊन दक्षिणेत कूच केली.
 
==आष्ट्याचे ठाणे==