"प्रेस्बिटेरियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ १:
'''प्रेस्बिटेरियन''' हा [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन धर्माचा]] एक पंथ आहे. [[प्रोटेस्टंट]] पंथाची एक उपशाखा असलेला हा पंथ [[ब्रिटन]] आणि [[स्कॉटलँडस्कॉटलॅंड]]च्या आसपासच्या प्रदेशांत अंदाजे [[इ.स.चे १६ वे शतक|१६व्या शतकात]] उदयास आला. या पंथावर [[जॉन कॅल्व्हिन]] आणि त्याचा शिष्य [[जॉन नॉक्स]] यांच्या विचारांचा प्रभाव आहे परंतु हा पंथ [[कॅल्व्हिनिस्ट]] पंथापेक्षा वेगळा आहे.
 
या पंथाचे नाव चर्चमधील एक प्रकारच्या सत्ताव्यवस्थेचे नाव आहे. प्रेसबिटेरियन सत्ताव्यवस्थेत वरिष्ठ भक्तांच्या (एल्डर) समितीद्वारे चर्चचे कामकाज पाहिले जाते.