"प्रियरंजन दासमुंशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृत्यू
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''प्रिय रंजन दासमुन्शी''' ([[नोव्हेंबर १३]], [[इ.स. १९४५]] - [[२० नोव्हेंबर]], [[इ.स. २०१७|२०१७]]:[[नवी दिल्ली]], [[भारत]]) हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस|काँग्रेसकॉंग्रेस]] पक्षाचे नेते होते. ते [[इ.स. १९७१]], [[इ.स. १९८४]], [[इ.स. १९९६]], [[इ.स. १९९९]] आणि [[इ.स. २००४]] च्या लोकसभा निवडणुकीत [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[रायगंज (लोकसभा मतदारसंघ)|रायगंज लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले. ते [[मनमोहन सिंह]] यांच्या मंत्रीमंडळात [[माहिती आणि प्रसारणमंत्री]], [[संसदीय कार्यमंत्री]] आणि [[जलस्त्रोत विकासमंत्री]] होते.
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय माहिती आणि प्रसारणमंत्री]]
[[वर्ग:भारतीय संसदीय कार्यमंत्री]]