"दिलशाद खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ ३:
दिलशाद खान यांची आई भवानी दासगुप्ता या ऑर्गन वाजवून गाणे गायच्या तर वडील प्रफुल्लकुमार दासगुप्ता हे आजच्या [[बांगलादेश|बांगलादेशात]] असणाऱ्या [[खुलना जिल्हा|खुलना जिल्ह्याचे]] डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते. ते कोलकात्यातील ''झंकार आर्ट सर्कल'' मध्ये भाग घेत अशतील. खान यांचे आजोबा बुद्धदेव दासगुप्ता हे [[सरोद]]वादक होते.
 
झंकार आर्ट सर्कलमुळे दिलशाद खान यांची [[सलामतअली खाँखॉं]], [[विलायत खाँखॉं]], [[आमीर खाँखॉं]], [[बडे गुलाम अली खाँखॉं]], पं. [[राधिका मोहन मित्रा]], पं. ग्यानप्रकाश, पं. [[रविशंकर]] अशा अनेक संगीतज्ञांची ओळख झाली.
 
[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]]