"जॉन नेपियर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
'''जॉन नेपियर''' (''जन्म'' : [[इ.स. १५५०]] ''मृत्यू'' : [[४ एप्रिल]], [[इ.स. १६१७]]) हा [[स्कॉटलंड]]मधील एक गणितज्ञ होता. याने गणना करण्यास उपयुक्त अशा 'लोगॅरिथम' म्हणजेच 'घातगणन' या कोष्टकाची निर्मिती केली. त्याने [[इ.स. १६१४]] साली लिहिलेल्या 'डिस्क्रीप्शन ऑफ द मार्व्हलस कॅनन ऑफ लोगॅरिथम्स' या ग्रंथात घातगणना पद्धतीची मांडणी केलेली आहे.
 
[[वर्ग:स्कॉटलँडचेस्कॉटलॅंडचे गणितज्ञ|नेपियर, जॉन]]
[[वर्ग:गणितज्ञ]]
[[वर्ग:इ.स. १५५० मधील जन्म]]