"एचएमएस अजॅक्स (२२)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
 
[[चित्र:HMS Ajax.jpg|इवलेसे|क्रुझर एच.एम.एस. अजॅक्स]]
'''एच.एम.एस. अजॅक्स''' ही [[रॉयल नेव्ही]]ची लियँडरलियॅंडर वर्गाची हलकी क्रुझर होती. हीने [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धातील]] [[रिव्हर प्लेटची लढाई|रिव्हर प्लेटच्या लढाईत]] तसेच [[क्रीटची लढाई]] व [[माल्टाची लढाई]] यांत भाग घेतला होता. याशिवाय ही क्रुझर [[टोब्रुकचा वेढा|टोब्रुकच्या वेढ्यात]] रसदपुरवठ्याची रक्षकनौका म्हणून तैनात होती.
 
अजॅक्स नाव असलेली ही रॉयल नेव्हीची आठवी नौका होती. हीची बांधणी [[फेब्रुवारी ७]], १९३३ रोजी सुरू झाली व [[एप्रिल १२]], १९३५ रोजी ही लढाऊ सेवेसाठी रुजू झाली.
 
[[वर्ग:रॉयल नेव्हीच्या क्रुझर|अजॅक्स (२२)]]
[[वर्ग:लियँडरलियॅंडर वर्गाच्या क्रुझर|अजॅक्स (२२)]]