"अनंत नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
दुवे |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ १:
मेजर जनरल '''अनंत विश्वनाथ नातू''' ([[१ सप्टेंबर]], [[इ.स. १९२५]]:[[अकोला]], महाराष्ट्र - [[२० जानेवारी]], [[इ.स. २०१६]]:[[पुणे]], महाराष्ट्र) हे [[भारतीय सेना|भारतीय सेनेमधून]] निवृत्त झालेले अधिकारी होते.
अनंत नातू हे [[इ.स. १९४६]]मध्ये ब्रिटिश आर्मीमध्ये फ्रंटियर फोर्स रायफलमध्ये रुजू झाले. स्वातंत्र्यानंतर त ९-गुरखा रायफलच्या पहिल्या बटालियनमध्ये आले. [[पाकिस्तान]]ने [[१९७१ भारत - पाक युद्ध|१९७१ मध्ये]] [[भारत|भारतातल्या]] [[जम्मू]]मधील [[
१९७३मध्ये मिळालेल्या पदोन्नतीने अनंत नातू मेजर जनरल झाले.
|