"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २५:
:: मला असे वाटते प्रचालक पदातून मुक्त होण्यास अनेक इतरही पात्र आहेत, आपल्या धोरणानुसार एक वर्षभर निष्क्रिय असलेले आणखी काही सदस्य आहेत, त्यांचेही प्रगत अधिकार काढले जातील ही आशा. [[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup>[they/them/their] २२:२९, २३ फेब्रुवारी २०२० (IST)
 
:बरोबर आहे. <s>मला वाटते नरसीकरजी (?) आणि मी सोडून इतर कोणतेही प्रचालक सध्या क्रियाशील नाहीत. </s> मराठी विकिपीडियावरील प्रचालकांची आणि त्यांच्या शेवटच्या संपादनांची यादी खाली दिली आहे. आत्तापर्यंत कोणीही निष्क्रिय प्रचालकांना काढणेबद्दल आग्रह धरला नव्हता आणि ते परततील या समावेशक आशेने ती पदे तशीच आहे.
:नवीन प्रचालक उमेदवार आल्याने आणि वरील विनंती पाहता असलेले निष्क्रीय प्रचालक काढण्याची वेळ आली आहे. हे लगेचच सुरू केले जाईल.
:प्रचालकांपैकी {{साद|V.Narsikar}} आणि {{साद|Kaustubh}} या दोन सदस्यांची शेवटची संपादने एक वर्षापेक्षा अधिक जुनी असल्याचे आढळून येते.
:हे लगेचच सुरू केले जाईल.
 
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०४:५२, २४ फेब्रुवारी २०२० (IST)