"लिलिउओकलानी, हवाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
+ image
ओळ १:
[[चित्र:Frontispiece photograph from Hawaii's Story by Hawaii's Queen, Liliuokalani (1898).jpg|इवलेसे]]
'''लिलिउओकलानी''' (जन्मनाव:''लिडिया लिलिउ लोलोकु वलानिया कामाकाएहा''; [[२ सप्टेंबर]], [[इ.स. १८३८|१८३८]]:[[होनोलुलु]], [[हवाईचे राजतंत्र]] - [[११ नोव्हेंबर]], [[इ.स. १९१७|१९१७]]:होनोलुलु, [[हवाई]]) ही हवाईची पहिली राणी व [[हवाईचे राज्यकर्ते|शेवटची राज्यकर्ती]] होती. ही [[२९ जानेवारी]], [[इ.स. १८९१|१८९१]] ते [[१७ जानेवारी]], [[इ.स. १८९३|१८९३]] दरम्यान सत्तेवर होती. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतून]] आलेल्या लोकांनी क्रांती करुन तिला पदच्युत केले होते.