"पॉल क्रोनिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल साचा
छो Bot: Changing template: Cite web
ओळ १:
{{बदल}}
{{माहितीचौकट व्यक्ती|नाव=पॉल क्रोनिन|चित्र=<!-- [[Freely licenced]] images only. NO SCREEN CAPTURES. Please do not put a fair-use image here, it will be deleted - see [[WP:NONFREE]] -->|चित्रशीर्षक=|जन्मनाव=|जन्म_दिनांक={{Birth date|1938|7|8|df=y}}|जन्म_स्थान=जेम्सटाउन, दक्षिण ऑस्ट्रेलिया,<ref name="autogenerated1">{{citeसंकेतस्थळ webस्रोत|url=http://www.abc.net.au/talkingheads/txt/s1604939.htm |title=Talking Heads - Paul Cronin |archive-url=https://web.archive.org/web/20100330115643/http://www.abc.net.au/talkingheads/txt/s1604939.htm |archive-date=30 March 2010 |website=abc.net.au |accessdate=15 September 2019}}</ref> ऑस्ट्रेलिया|मृत्यू_दिनांक={{Death date and age|2019|9|13|1938|7|8|df=y}}|मृत्यू_स्थान=मेलबर्न, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया|restingplace=|restingplacecoordinates=|othername=|पेशा=अभिनेता|yearsactive=|जोडीदार=हेलन<ref name="autogenerated1"/>|domesticpartner=|अपत्ये=4|website=}}
 
पॉल क्रोनिन (८ जुलै १९३८ - १३ सप्टेंबर २०१९) <ref>{{Citeसंकेतस्थळ webस्रोत|url=https://7news.com.au/entertainment/celebrity/australian-tv-star-paul-cronin-dies-aged-81-c-453104|title=Australian TV legend Paul Cronin dies, aged 81|date=14 September 2019|website=7NEWS.com.au}}</ref> हा एक ऑस्ट्रेलियन अभिनेता होता ज्याने ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन मालिका मॅटलॉक पोलिस आणि द सुलिव्हन्स मध्ये भूमिका साकारल्या होत्या. मार्टिन सॅक सारखाच तो ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक प्रतिष्ठित अभिनेता ओळखला जातो. त्याने १९७८ पासून सलग तीन वर्षे सलग तीन वेळा सर्वात सन्मानित अभिनेत्याचे पुरस्कार मिळवले आणि पाच रौप्य पुरस्कार जिंकले. <ref name="ABC News Death">{{cite news|title=Tributes flow for Paul Cronin, actor who helped bring AFL to Queensland|url=https://www.abc.net.au/news/2019-09-14/paul-cronin-the-sullivans-dies-aged-81/11513336|accessdate=14 September 2019|work=ABC News|date=14 September 2019|language=en-AU}}</ref>
 
त्याचा जन्म १९३८ मध्ये विस्टो, दक्षिण ऑस्ट्रेलिया मधील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. एक तरुण माणूस म्हणून क्रोनिन मेलबर्नल गेला आणि तिथे त्याने वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. अभिनय कारकीर्दीत त्याने होमिसाईड (ऑस्ट्रेलियन टीव्ही मालिका), डिव्हीजन ४ यासह अनेक क्रॉफर्ड प्रॉडक्शन मध्ये कामे केली. क्रॉफर्ड प्रॉडक्शन्सच्या मॅटलॉक पोलिस (१९७१ – ११७६) मध्ये क्रोनिन मोटरसायकल पोलिस म्हणून गॅरी होगन म्हणून दिसला आणि त्यानंतर सोलो वन (१९७६) म्ध्ये. १९७६ ते १९८३ या काळात लोकप्रिय ऑपेरा द सुलिव्हन्स मध्ये त्याने डेव्हिलीव्हानची मध्यवर्ती भूमिका केली होती.