"द आर्क्टिक होम इन द वेदाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: आर्क्टिक होम इन द वेदाज हाही टिळकांचा एक संशोधनपर प्रबंध असून १८...
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १:
आर्क्टिक होम इन द वेदाज हाही टिळकांचा एक संशोधनपर प्रबंध असून १८९८ साली टिळक येरवड्याच्या तुरुंगात असताना त्याची कल्पना त्यांना सुचली. या पुस्तकात त्यांनी आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातच असले पाहिजे, हे अनुमान मुख्यतः वेदांतील ऋचांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
[[वर्ग:बाळ गंगाधर टिळक यांचे साहित्य]]