"सैनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2405:204:E18F:EA39:1941:C28:14E7:1AEB (चर्चा) यांनी केलेले बदल 103.88.124.25 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ६:
सैनिकांमध्ये पायदळ, अश्वदलाचे सैनिक, हत्तीवरचे सैनिक. उंटावरचे सैनिक, नौदलाचे सैनिक, रणगाड्यावरचे सैनिक आणि विमानदलाचे सैनिक असे प्रकार असतात. शिवाय शस्त्राच्या प्रकाराप्रमाणे भालाधारी, धनुर्धारी, गदाधारी, चक्रधारी, नांगरधारी, परशूधारी, तलवारधारी, कुकरीधारी, बंदूकधारी, मशीनगनधारी, गोलंदाज, वगैरे प्रकारचे सैनिक असतात.
 
== इतिहास ==
शिस्तबद्ध [[कवायती]] आणि एकसंघ हल्ला करणारे सैनिक सुमेरियन युद्धात होते. तसेच प्राचीन [[ग्रीस]] मध्येही यांचा वापर होत होता. हल्ली सर्वच देशांत कवायती सैनिकांच्या पलटणी असतात.
 
ओळ १३:
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:व्यवस्थापकीय पेशे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सैनिक" पासून हुडकले