"फेब्रुवारी २६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १५:
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[नॅशनल पब्लिक रेडियो]]ची स्थापना.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[वेस्ट व्हर्जिनिया]] राज्यातील बफेलो क्रीक बंधारा फुटला. नंतरच्या पुरात १२५ मृत्युमुखी.
*१९७६: वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
*१९८४: इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[बैरुत]]मधुन माघार घेतली.
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]मध्ये सरकारविरुद्ध उठाव.
Line २० ⟶ २२:
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[पहिले अखाती युद्ध]] - [[इराक]]ने [[कुवैत]]मधुन माघार घेतली.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[युनायटेड किंग्डम]]ची सगळ्या जुनी गुंतवणूक बँक [[बेरिंग्स बँक]] कोसळली. काही दिवसांपूर्वी बँकेच्या एक अधिकारी [[निक लीसन]]ने १.४ अब्ज [[अमेरिकन डॉलर|डॉलरच्या]] पैजा हरल्यामुळे बँकेवर ही पाळी आली.
*१९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
*१९९९: आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्‍या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
*१९९९: आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले.
 
=== एकविसावे शतक ===