"कांदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.198.90.233 (चर्चा) यांनी केलेले बदल 2405:204:93A2:6F5B:0:0:1E29:D0A4 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ १०:
 
=== लागवड ===
==सूक्ष्म अन्नद्रव्याअभावी होणारे परिणाम==
* तांबे या सूक्ष्म द्रव्याअभावी कांदे कडक नराहता मऊ पडतात.त्यावरील पापुद्रा ठिसोळ व फिकट पिवळा पडून गळतो.
* बोरॉन या सूक्ष्म द्रव्याअभावी रोपाची वाढ खुंटते. पातीचा रंग करडा व क्वचित निळसर होतो.
* झिंक या सूक्ष्म द्रव्याअभावी पाने जाड होतात. ती खालचे बाजूस वाकतात. पानावर रंगीत चट्टे दिसतात.
 
===खते ===
"https://mr.wikipedia.org/wiki/कांदा" पासून हुडकले