"फोर्ट वेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 46 langlinks, now provided by Wikidata on d:Q49268
स्थापना
ओळ १:
'''फोर्ट वेन''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[इंडियाना]] राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथील लोकसंख्या २,५५,८२४ असून लोकसंख्येनुसार फोर्ट वेन हे अमेरिकेतील ७२ वे मोठे शहर आहे.
 
या शहराची स्थापना [[इ.स. १७९४|१७९४मध्ये]] अमेरिकेच्या सैन्याने जनरल अँथोनी वेनच्या निर्देशनानुसार केली.
 
[[वर्ग:इंडियानामधील शहरे]]
[[वर्ग:इ.स. १७९४ मधील निर्मिती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/फोर्ट_वेन" पासून हुडकले