"चर्चा:भारतीय रिपब्लिकन पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ८२:
-----
[http://samratlekh.blogspot.com/2016/05/blog-post_30.html] हा लेख माझ्या अन्यत्र लिहिलेल्या लेखाची काॅपी आहे. माझ्या लेखात पक्षांची नावे अकारविल्हे आहेत. अशी रचना कोणीही करत नाही. बहुतेकांना अ ते ज्ञ ही मुळाक्षरे क्रमाने सांगता येत नाहीत, हे शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचे अनुभवसिद्ध विधान त्यांच्या एका पुस्तकात दिले आहे. ते जेव्हा शुद्धलेखनाचे वर्ग घेतात तेव्हा सुरुवातीला उपस्थितांकडून मुळाक्षर क्रमाची उजळणी करून घेतात. तेव्हा माझ्यावर प्रताधिकारभंगाचा आरोप करताना सावधानता बाळागावी. ...[[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) १८:१४, १८ जून २०१८ (IST)
 
:{{साद|ज}}
:तुम्ही हा लेख येथे आधी लिहिलात की ब्लॉगस्पॉटवर? जर येथे आधी लिहिला असेल तर हा मजकूर पुनर्स्थापित केला जावा. जर ब्लॉगस्पॉटवर आधी लिहिली असेल तर तो येथे आणताना प्रताधिकारभंग होत नाही याची खात्री द्यावी.
:{{साद|Tiven2240|Sureshkhole}},
:वरील गोष्टीची शहानिशा करुन गरज लागल्यास मजकूर पुनर्स्थापित करावा.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:२०, १८ जून २०१८ (IST)
 
==कायमस्वरूपी वगळावा==
"भारतीय रिपब्लिकन पक्ष" पानाकडे परत चला.