"पवनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
इतरत्र सापडलेला मजकूर
ओळ १:
'''{{PAGENAME}}पवनार''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[वर्धा जिल्हा|वर्धा जिल्ह्यातील]] [[वर्धा तालुका|वर्धा तालुक्यातील]] [[वर्धा|वर्धा शहरापासून]] ६ की.मी. अंतरावर असलेले एक गाव आहे. या गावी [[धाम नदी|धाम नदीचे]] तीरावर आचार्य [[विनोबा भावे]] यांचा आश्रम आहे. आचार्य [[विनोबा भावे]] यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलचे योगदान लाभले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर [[भूदान चळवळ]] उभारली.
 
==आश्रम==
या गावी [[धाम नदी|धाम नदीचे]] तीरावर आचार्य [[विनोबा भावे]] यांचा आश्रम आहे.
हा आश्रम १५ एकर जागेवर् विस्तारलेला आहे. ह्यात खुप् जैविक विविधता आहे. अनैसर्गिक गोष्टींनपासून खुप दुर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्ला असा हा आश्रम ईथे येणार्या लोकांना आकर्शित करतो. ईथे येणारे बहुतेक लोक उच्च शिक्शित असतात. भुदान आंदोलनाचे प्रणेते विनोभा भावे यांनी हा आश्रम सुरु केला. विनोभांनी हा आश्रम खास करून् महिलांसाठी चालु केला. ईथे येणार्या महीला साध्वी (मीराबाई सारख्या) जिवनाच्या उपासक होत्या. आश्रमात रहाणार्या महीला याला ब्रह्म विद्या मंदिर म्हणून संबोधत. सध्या ह्या आश्रमाचे व्यवस्थापक विनोबा भावेके सहयोगी, श्री गौतम बजाज आहेत.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:वर्धा जिल्हा]]
[[वर्ग:वर्धाविनोबा जिल्ह्यामधील गावेभावे]]
[[वर्ग:वर्धा तालुक्यातील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पवनार" पासून हुडकले