"बाळकृष्ण लळीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
दुवे
ओळ १:
प्रा.डॉ.'''बाळकृष्ण लळीत''' हे एक बालसाहित्यकार आणि नाट्यसृष्टीवर लिहिणारे मराठी लेखक आहेत. हे [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्याचे]] मूळ रहिवासी असलेले व सध्या [[शिरूर]] (जि. पुणे) येथील सी. टी. बोरा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्राआहेत. डॉ. बाळकृष्ण लळीत यांची ‘लोककला दशावतार’, ‘मराठी लोकनाट्य लळित’ आणि ‘मालवणी लोकगीते’ ही तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mbasic.facebook.com/PrithvirajChavan.Official/photos/a.214841711991283.1073741825.211319589010162/291031157705671/?type=1|title=Prithviraj Chavan|website=mbasic.facebook.com|access-date=2018-03-18}}</ref>
 
==डाॅ. बाळकृष्ण लळीत यांचे साहित्य==
* श्री संत एकनाथ महाराज चरित्र
* श्री संत कान्होपात्रा चरित्र
ओळ २३:
* श्री संत सोपानदेव चरित्र
* श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र
 
 
 
 
 
 
 
{{संदर्भनोंदी}}
 
{{DEFAULTSORT:लळीत, बाळकृष्ण}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]