"विल्हेम कायटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ १:
[[फील्ड मार्शल]] [[विल्हेम कायटेल]] ([[२२ सप्टेंबर]], [[इ.स. १८८२|१८८२]]:[[हेल्मशेरोड]], [[जर्मनी]] - [[१६ ऑक्टोबर]], [[इ.स. १९४६|१९४६]]:[[न्युरेम्बर्ग]]:[[जर्मनी]]) हा [[नाझी जर्मनी]]चा उच्च सेनापती होता. ''ओबेरकमांडो डेर वेह्रमाख्ट'' या पदावर असलेला कायटेल [[अॅडॉल्फॲडॉल्फ हिटलर]]च्या कह्यात असणाऱ्या सेनापतींमध्ये एक होता.
 
[[दुसरे महायुद्ध]] संपल्यावर [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांनी]] कायटेलवर माणुसकीविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांबद्दल खटला चालवला. त्यात दोषी ठरल्यावर कायटेलला मृत्युदंड देण्यात आला.