"कापूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
[[चित्र:Cotton 2.JPG|200px|right|thumb|कापसाचे बोंड]]
[[चित्र:Kapus.JPG|200px|right|thumb|बोंडातुन निघालेला कापूस]]
कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त [[तंतू]] पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा तंतू आहे. कापूस हे एक [[नगदी पिक]] आहे, [[कपाशी]] या झाडापासून कापूस मिळवला जातो यालाच पांढरे [[सोने]] असेही म्हटले जाते. कापसापासून धागे मिळवले जातात. धाग्यांपासून [[कापड]] तयार केले जाते. पेक्टिकद्रव्य, प्रथिन द्रव्ये, [[मेण]], [[राख]] आणि [[आर्द्रता]] यांचा समावेश कापसाच्या तंतूमध्ये असतो. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात.
 
मराठी-हिंदीमध्ये कापसाला [[रुई]] अस प्रतिशब्द आहे. मात्र [[रुई]] या विषारी ननस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/कापूस" पासून हुडकले