"ध्रुव बाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल साचा
No edit summary
ओळ १:
{{बदल}}
{{माहितीचौकट हिंदू देवता|नाव={{PAGENAME}}|चित्र=Dhruva|चित्र_रुंदी=https://commons.wikimedia.org/wiki/File:Dhruva.jpg|चित्र_शीर्षक=ध्रुव|आधिपत्य=ध्रुवतारा|नाव_मराठी_देवनागरी_लेखन=ध्रुव|नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन=ध्रुव:|नाव_पाली_लेखन=|नाव_अन्य_लिपी=|नाव_अन्य_लिपी_लेखन=|निवासस्थान=ध्रुवलोक,आकाश मंडल|लोक=ध्रुवलोक|वडील_नाव=उत्तानपाद|आई_नाव=सुनीति|अन्य_नावे=ध्रुवतारा|मंत्र=ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः|नामोल्लेख_धार्मिक_साहित्य=[[ भागवतपुराण]], [[विष्णु पुराण]]|मुख्य_तीर्थक्षेत्रे=[[मधुवन]]<nowiki> मथुरा उत्तरप्रदेश]]</nowiki>|तळटिपा=|आराध्य देवता=[[विष्णु]],[[नारायण]]}}
स्वयंभुव मनु और शतरुपा के दोन पुत्र होते , '''<nowiki/>'प्रियवत'<nowiki/>''' आणि  ''''उत्तानपाद'''<nowiki/>'. राजा उत्तानपादला सुनीति आणि सुरुचि नावाची दोन पत्नि आहे; सुनीति आणि सुरुचि या दोघांना पुत्र झाले.
 
स्वयंभुव मनु और शतरुपा के दोन पुत्र होते , '''<nowiki/>'प्रियवत'<nowiki/>''' आणि  ''''उत्तानपाद'''<nowiki/>'. राजा उत्तानपादला पहिली सुनीति आणि दुसरी सुरुचि नावाची दोन पत्नि आहे; सुनीति आणि सुरुचि या दोघांना पुत्र झाले.
सुनीतिचा पुत्राचे नाव '''<nowiki/>'ध्रुव'<nowiki/>''' व सुरुचिचा पुत्राचे नाव '''<nowiki/>'उत्तम'''' ठेवले.एकदा सुनीतिचा पुत्र ध्रुव आपला पिताचा मांडीवर बसून खेळत होता.इतक्यात सुरुचि तेथे आली,तिने रागाने ध्रुवाला राजाचा मांडीवरुन खेचून आणि आपल्या पुत्र '''उत्तमला''' राजाचा मांडीवर बसवले आणि सुरुचि ध्रुवाला म्हणाली,<nowiki>''</nowiki> अरे मूर्ख! राजाचा मांडीवर माझा पुत्र बसू सकतो. '''उत्तम''' माझ्या पोटात जन्मला आहे."
 
सुनीतिचा पुत्राचे नाव '''<nowiki/>'ध्रुव'<nowiki/>''' व सुरुचिचा पुत्राचे नाव '''<nowiki/>'उत्तम'''' ठेवले. . सुनीति ही मोठी  राणी होती पण उत्तानपादला सुरुचिवर अधिक प्रेम होते.
माँ सुनीतिने पुत्र ध्रुवाला सांत्वन देत म्हणाली की देवाच्या मांडीवर एक जागा घेण्याचा प्रयत्न करा.नन्तर तो ध्रुव पाचव्या वर्षापासून राजवाड्यात सोडून गेला
 
ध्रुव पाच वयाचा होता.
आणि एका पायावर उभे राहून सहा महिने क बालक की
 
सुनीतिचा पुत्राचे नाव '''<nowiki/>'ध्रुव'<nowiki/>''' व सुरुचिचा पुत्राचे नाव '''<nowiki/>'उत्तम'''' ठेवले.एकदा सुनीतिचा पुत्र ध्रुव आपला पिताचा मांडीवर बसून खेळत होता.इतक्यात सुरुचि तेथे आली,तिने रागाने ध्रुवाला राजाचा मांडीवरुन खेचूनधकलून आणि आपल्या पुत्र '''उत्तमला''' राजाचा मांडीवर बसवले आणि सुरुचि ध्रुवाला म्हणाली,<nowiki>''</nowiki> अरे मूर्ख! राजाचा मांडीवर माझा पुत्र बसू सकतो. '''उत्तम''' माझ्या पोटात जन्मला आहे तू माझ्या पुत्र नाही."
 
ध्रुव रागाने आई सुनीति कडे गेला,म्हण्तो की "पिता उत्तानपाद सुरुचिवर अधिक प्रेम आहे,म्हणून अपल्याला दूर ठेवले."
 
सुनीतिने पुत्र ध्रुवाला म्हणाली की श्रीविष्णूची उपासना कर,तो जगतपालक पिता आहे. परमात्मा श्रीविष्णूनारायणच्या मांडीवर बसायचे असेल तर बस. नन्तर तो ध्रुव पाच वयापासून राजवाड्या सोडून गेला,अशा प्रकारे बालक ध्रुव यमुना नदीच्या किनारावर पोहचला मग तो यमुना नदीत स्नान करत होता त्या मर्गात देवऋषि नारद भेटतो.देवऋषि नारदांनी ध्रुवाला सांगितले की घरी परत जावे, परंतु ध्रुवाला विश्वास नव्हता, तर नारदांनी ध्रुवाला '''ओम् नमो भगवते वासुदेवाय''' या मंत्राची दीक्षा दिली .देवऋषि नारद तिथून निघून गेला. आणि तपश्चर्येची सुरुवात झाली. एका पायावर उभे राहून सहा महिने कठोर तपस्या  केले. '''ॐ नमो भगवते वासुदेवाय''' मन्त्र ध्वनि वैकुंठ पर्यत पोहचले.
 
बालक ध्रुवाचे पश्चर्ये पाहून श्रीविष्णू प्रकट झाले,ध्रुव नारायणला भावनातून म्हणाले,"माझी आई सुनीतिने मला सांगितले  की ,"श्रीविष्णूची उपासना कर,तुम्ही जगतपालक पिता आहे".
 
सुरुचि,माझे पिताचा मांडीवर बसून देत नाही ".
 
श्रीविष्णूनारायण ध्रुवाला मांडीवर घेऊन म्हणाले," राजकुमार, आपल्या भक्तिने मी प्रसन्न झाले.मी वरदान देतो की ध्रुव , ज्योतिष चक्र फिरत आहे आणि ज्याचे आधारवर सर्व ग्रह नक्षत्र भ्रमण करत आहे. प्रलयकाला मध्ये ज्याचा नाश होणार नाही, सप्तऋषि नक्षत्रों सहित तुमचे नावावर तो लोक 'ध्रुव' म्हणतील,त्या लोकात तू छत्तीस हजार वर्ष पृथ्वीवर राज्य करशील. अंताचा वेळेत, तू माझे वैकुंठलोकात प्राप्त करशील.मग बालक ध्रुवाला वरदान देऊन. नारायण वैकुंठलोकात गेले.
 
श्रीविष्णूनारायणाचे वरदान दिलाने , ध्रुव वेळानंतर ध्रुवतारा बनला आहे. आजही ध्रुवीय आकाशात दिसत आहे.
 
आज आकशात ध्रुवतारा दिसतो म्हणून चारी बजुला नक्षत्र भ्रमण करत आहे. सप्तऋषी देखील नक्षत्रांसोबत दिसतील ज्याला लोक ध्रुव असे म्हणतात.सर्वाधिक चमकणारा तारांचे नाव ध्रुवतारा दिले.
 
त्याला सर्वोच्च स्थान दिली.
"https://mr.wikipedia.org/wiki/ध्रुव_बाळ" पासून हुडकले