"ॲना कॉम्नेने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:बायझेन्टाईन साम्राज्य; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
दुवा
ओळ १:
'''अॅना कॉम्नेने''' किंवा '''अॅना कॉम्नेना''' ([[१ डिसेंबर]], [[इ.स. १०८३|१०८३]]:कॉन्स्टेन्टिनोपलचा भव्य महाल[[, [[बायझेन्टाइन साम्राज्य]] - [[इ.स. ११५३|११५३]]:[[कॉन्स्टेन्टिनोपल]]) ही बायझेन्टाइन वैद्य, इतिहासलेखक आणि विदूषी होती.
 
ही बायझेन्टाईन सम्राट [[अॅलेक्सियोस पहिला]] आणि [[आयरीन डूकिना]]ची मुलगी होती. अॅना सगळ्यात मोठे अपत्य असूनही अॅलेक्सियोसने तिच्या लहान भावाला युवराज घोषित केले होते.