"बिल गेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २९:
[[इ.स. २००९]] पर्यंत जगातील सर्वात [[श्रीमंत]] व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. [[इ.स. २०११]] मध्ये बिल गेट्स यांचे जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत दुसरे स्थान व अमेरिकेच्या श्रीमंत लोकांच्या यादीत पहिले स्थान होते. मायक्रोसॉफ्टमधे असताना ते [[सॉफ्टवेअर]] बांधणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. तसेच, गेटस् यांच्याकडे कंपनीचे सर्वाधिक वैयक्तिक शेअर्स (८ टक्के) आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही प्रकाशित केलेली आहेत.
 
बिल गेट्स यांचा [[जन्म]] [[सिऍटल]], [[वॉशिंग्टन, डी.सी.]] येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम्स ऐच गेट्स एक प्रमुख वकील होते. गेट्स व आईचे नाव मॅरी मॅकसवेल गेट्स आहे. त्यांचे आईवडील [[इंग्लिश]],[[जर्मन]],स्कॉट-आयरिश वंशाचे आहेत. बिल गेट्स यांच्या मोठ्या बहिणीचे नाव क्रिस्टी व छोट्या बहिणीचे नाव लिबी आहे.
{{विकिक्वोटविहार}}
{{DEFAULTSORT:गेट्स,बिल}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बिल_गेट्स" पासून हुडकले