"जांभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
रचना
ओळ १:
'''जांभा''' तथा '''लॅटेराइट''' हा एक प्रकारचा खडक आहे. हा सहसा उष्ण आणि ओल्या विषुववृत्तीय प्रदेशांत सापडतो. [[भारत|भारतात]] जांभा दगड [[कोकण|कोकणात]] आढळून येतो. हा खडक लाल रंगाचा असतो. यात [[लोह]] आणि [[अॅल्युमिनियम]] खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. हा अतिशय खडबडीत असतो आणि कातळापेक्षा वजनाने हलका असतो.
जांभा खडक कोकणात मिळतो. हा दगड डोंगारातल्या खाणीत सहज उपलब्ध असतो. खाणीतून काढल्यावर खडकापासून त्याचे तुकडे करतात त्याला चिरा म्हणतात. या चिरा बांधकामासाठी वापरतात. या खडकाचा नैसर्गिक लाल रंग असतो. कोकणातील घरे त्यापासून बांधलेली असतात. हा अतिशय खडबडीत असतो. कातळापेक्षा वजनाने हलका असतो. हा १४ इंच लांब ९ इच रुंद ७ इंच उंच अशा आकारात साधारणतः वापरला जातो. याला इंग्रजीत लाटेराईट ब्रिक असे म्हणतात. जरी नावात ब्रिक म्हणजे वीट असले तरी ती भाजलेली नसते, कापलेली असते.
 
भारतातील खाणीतून काढल्यावर खडकापासून त्याचे तुकडे करतात त्याला चिरा म्हणतात. या चिरा बांधकामासाठी वापरतात. कोकणातील घरे या दगडापासून घरे बांधली जातात. हा १४ इंच लांब ९ इच रुंद ७ इंच उंच अशा आकारात साधारणतः वापरला जातो.
 
[[वर्ग:खडक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जांभा" पासून हुडकले