"संत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो removing old-formated (incorrect) interwiki
बांधणी
ओळ १:
[[चित्र:ambersweet oranges.jpg|thumb|संत्र्याची फळफळे]]
'''संत्रे''' (शास्त्रीय नाव:सिट्रस सिनेन्सिस) हे नारिंगी रंगाचे, आंबट-गोड लिंबू वर्गातील एक फळ आहे.
 
[[चित्र:ambersweet oranges.jpg|thumb|संत्र्याची फळ]]
 
संत्र्याचे मूळ नाव ''सिट्रस सिनेन्सिस'' असे आहे.
== घटक ==
रसदार संत्र्यात अनेक पोषक घटक भरपूर आहेतअसतात. संत्रे रुचकर आणि पौष्टिक आहे. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सीआणि आणि कॅल्शियमजीवनसत्वे भरपूरतसेच [[कॅल्शियम]] असते. शिवाय [[सोडियम]], पोटेशियम[[पोटॅशियम]], [[मॅग्नेशियम]], कॉपर[[तांबे]], [[सल्फर]] आणि [[क्लोरीन]] असते. संत्र्यावरच्या आवरणात सर्वांत जास्तअधिक कॅल्शियम असते. म्हणूनच संत्र्याचे सेवन सालासकट करायला पाहिजे. संत्र्यात ९७ टक्के पाणी, ११ टक्के साखर आणि कार्बोहायड्रेड व प्रथिने असतात. या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीरातल्या रक्ताला क्षारमय बनवते आणि विकारांना दूर करते.
 
[[वर्ग:फळे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/संत्रे" पासून हुडकले