"विनोद खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
ओळ ८:
| जन्म_दिनांक = ६ ऑक्टोबर, इ.स. १९४६
| जन्म_स्थान = [[पेशावर]], [[ब्रिटिश भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[२७ एप्रिल]] [[इ.स. २०१७]]<ref>{{cite web|urlदुवा=http://www.financialexpress.com/entertainment/actor-vinod-khanna-passes-away/644314/|titleशीर्षक=Actor Vinod Khanna dead at 70, he was suffering from cancer|publisherप्रकाशक=''financialexpress''फायनान्शियल एक्सप्रेस |dateदिनांक=27 April 2017 २०१७-०४-२७|भाषा=इंग्लिश|}}</ref>
| death_date = {{death date and age|2017|4|27|1946|10|6|df=yes}}
| मृत्यू_स्थान = मुंबई
ओळ १५:
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]]; पंजाबी
| कारकीर्द_काळ = [[इ.स. १९३८]] - [[इ.स. २०१७]]
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, [[अमर-अकबर-एंथनी]], मेरा गांव मेरा देश, मुकद्दर का सिकंदर, कच्चे धागे
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''विनोद खन्ना''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; [[रोमन लिपी]]: ''Vinod Khanna'') ([[६ ऑक्टोबर]] [[इ.स. १९४६]] - [[२७ एप्रिल]] [[इ.स. २०१७]]) हे [[हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते. इ.स. १९६८ साली ''मन का मीत'' या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र यांच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्यांनी अभिनय केलेल्या एकूण १३७ चित्रपटांपैकी ''लहू के दो रंग'', ''कुर्बानी'', ''दयावान'', ''मेरा गांव मेरा देश'', ''कच्चे धागे'', ''अचानक'' (इ.स. १९७३), ''परवरिश'' (इ.स. १९७७), ''[[अमर अकबर अ‍ॅन्थनी]]'' (इ.स. १९७७), ''[[मुकद्दर का सिकंदर'']] (इ.स. १९७८), ''[[द बर्निंग ट्रेन'']] (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.
 
विनोद खन्ना [[पंजाब|पंजाबातील]] [[गुरदासपुर (लोकसभा मतदारसंघ)|गुरुदासपूर मतदारसंघातून]] [[बारावी लोकसभा|बाराव्या]] (इ.स. १९९८), [[तेरावी लोकसभा|तेराव्या]] (इ.स. १९९९) व [[चौदावी लोकसभा|चौदाव्या लोकसभेत]] [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] उमेदवारीवर निवडून आले. जुलै, इ.स. २००२ मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली.