"ससाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
No edit summary
ओळ १:
[[File:The Baz-nama-yi Nasiri, a Persian treatise on falconry; (1908) (14804167513).jpg|thumb|ससाणा]]
'''ससाणा''', पिन टूपली, बहिरी ससाणा (इंग्लिश: indian sparrow hawk; हिंदी: गौरेया, बाशा, चिडी बाज, वाशिन) हा एक शिकारी पक्षी आहे.
 
'''ससाणा''', पिन टूपली, [[बहिरी ससाणा]] (इंग्लिश:याला [[इंग्रजी]] मध्ये indian sparrow hawk;hawkअसे म्हणतात. [[हिंदी:]]मध्ये गौरेया, बाशा, चिडी बाज, वाशिन) अशी नावे आहेत. हा एक [[शिकारी]] पक्षी आहे.
हा आकाराने कावळ्यापेक्षा थोडा मोठा असतो. याच्या वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी असतो . पोटाखालचा रंग पांढरा छाती व पोटावर तांबूस रंगाचे जवळ जवळ असलेले पट्टे पिवळे डोके गालावर तांबूस चट्टा असे [[नर]] ससाणा चे वर्णन आहे. तर [[मादी]] या ससाणा चे वर्णन वेगळे आहे . मादीच्या वरील भागाचा [[रंग]] गडद तपकिरी व छाती आणि [[पोट]] पांढरे व त्यावर गडद करड्या तांबूस रंगाचे जवळ जवळ पट्टे असतात . गालावर पट्टे नसतात पण शेपटीवर गडद रंगाचे पट्टे असतात. साधारणपणे हे पक्षी हिमालय पर्वताच्या रांगा , पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश , नेपाल येथे आढळतात . [[एप्रिल]] ते [[जून]] या काळात भारतात असतात .
 
==ओळखण==
हा आकाराने कावळ्यापेक्षा थोडा मोठा असतो. याच्या वरील भागाचा [[रंग]] तपकिरी राखाडी असतो . पोटाखालचा रंग [[पांढरा]] छाती व पोटावर तांबूस रंगाचे जवळ जवळ असलेले पट्टे पिवळे [[डोके]] गालावर तांबूस चट्टा असे [[नर]] [[ससाणा]] चे वर्णन आहे. तर [[मादी]] या ससाणा चे वर्णन वेगळे आहे . मादीच्या वरील भागाचा [[रंग]] गडद तपकिरी व छाती आणि [[पोट]] पांढरे व त्यावर गडद करड्या तांबूस रंगाचे जवळ जवळ पट्टे असतात . गालावर पट्टे नसतात पण शेपटीवर गडद रंगाचे पट्टे असतात. साधारणपणे हे पक्षी हिमालय पर्वताच्या रांगा , पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश , नेपाल येथे आढळतात . [[एप्रिल]] ते [[जून]] या काळात भारतात असतात .
 
==वितरण==
साधारणपणे हे पक्षी [[हिमालय]] पर्वताच्या रांगा , पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश , [[नेपाल]] येथे आढळतात . [[एप्रिल]] ते [[जून]] या काळात भारतात असतात .
 
==संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ससाणा" पासून हुडकले