मी प्रमिला हनुमंत कांबळे. वरुडे मध्ये राहते. मी विज्ञान आश्रमामध्ये कॉम्पुटर ग्राफिक्स चा कोर्स करत आहे.