"फेसबुक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:फेसबूक; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ ३७:
फेसबुक वरील दुसरे पान आहे "प्रोफाईल पेज". हे पान चार भागात विभागले आहे. ह्यातील माहिती पानावर सदस्याची महिती आढळते. उदा- सदस्याचे नाव, जन्म तारीख, निवास स्थान, राजकीय कल, आवडी/निवडी इत्यादी. सदस्याचे फोटो "अल्बम" ह्या पानावर दिसतात. सदस्याच्या फेसबुकवरील मित्रमंडळींची सूची "फ्रेन्ड्‌स" ह्या पानावर दिसते. तर सदस्याच्या मित्रांनी सदस्याकरिता लिहिलेल्या घोषणा "वॉल" ह्या पानावर दिसतात.
 
२०१४ साली फेसबुकने [[व्हॉट्सॲप]] ही लोकप्रिय त्वरित संदेशन प्रणाली विकत घेतली.ती युवावर्गात फारच लोकप्रिय आहे.बहुतेक युवक-युवती तसेच कोणतीही व्हक्ती यावरच दिवसभर चॅटींग करतांना दिसून येतात.त्यामुळे महत्वाचा वेळ खर्ची पडत आहे.
 
==पुस्तक==
"https://mr.wikipedia.org/wiki/फेसबुक" पासून हुडकले