"चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|[[ग्वादार बंदर ]] thumb| चीन-पाकिस्...
(काही फरक नाही)

१०:२०, २ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका हा ४६ अब्ज डॉलर किमतीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा एक संग्रह आहे. पाकिस्तानातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी (रस्ते, रेल्वे, ऊर्जा प्रकल्प) आणि पकिस्तान बरोबर मैत्री दृढ करण्यासाठी चीनने त्यांच्या १३व्या पंचवार्षिक विकास योजनेअंतर्गत ही गुंतवणूक केली आहे.

चित्र:Gwadar port.jpg
ग्वादार बंदर

यामुळे पाकिस्तानात ७ लाख पेक्षा जास्त रोजगार निर्माण होतील आणि अर्थव्यवस्था दरसाल २ ते २.५ ट्क्क्याने वाढेल. ग्वादार बंदर विकसित करून ते चीनशी जोडले जाईल.