Help-browser.svg स्वागत Heramb, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन Heramb, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८८,२४९ लेख आहे व १९९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
 • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

 • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

'वर्ग:योग'संपादन करा

हेरंब, मी वर्ग:योग नावाचा वर्ग(Category) तयार केला आहे. योगासंबंधित सर्व लेख कृपया या वर्गात वर्गकरा. वर्गीकरण करण्यासाठी लेखाच्या शेवटी [[वर्ग:योग]] असे लिहा, म्हणजे तो लेख 'वर्ग:योग' वर्गात समाविष्ट होईल. उदाहरणादाखल योगासने लेखाच्या शेवटी असलेली ओळ पाहा.

लेखांचे वर्गीकरण करण्याचा फायदा असा की संबंधित लेख एका ठिकाणी पाहायला मिळतात, तसेच संबंधित वर्गांमधून ब्राउझ करणे सोयीचे होते.

--संकल्प द्रविड ११:०५, २३ ऑगस्ट २००७ (UTC)

चित्र आणि विकिकॉमन्ससंपादन करा

हेरंब, विकिकॉमन्सवरील सर्व चित्रे आपण मराठी (व कुठल्याही इतर भाषिक विकिपीडियांत) विकिपीडियात वापरू शकता. त्याकरता त्या फाइलचे विकिकॉमन्सवरील नाव 'चित्र'टॅगमध्ये चिकटवावे.

बाकी, विकिकॉमन्सचे मराठी इंटरफेस/मुखपृष्ठ अजून कोणी बनवले नाहीये. तुम्हाला ते बनवण्यात रस असल्यास मी मदत करू शकेन.

--संकल्प द्रविड ०६:३४, ३० ऑगस्ट २००७ (UTC)

विकिकॉमन्सचे मराठी इंटरफेस/मुखपृष्ठ बनवण्यात मला रस आहे. कृपया मला मदत करा.

मी मराठी १०:३८, ३० ऑगस्ट २००७ (UTC)

Commons:मुखपृष्ठ]]संपादन करा

Commons:मुखपृष्ठ is now operational again.Please keep contributing to this page .All of us Marathis need to support it
Mahitgar १८:०९, ५ सप्टेंबर २००७ (UTC)

प्राण, प्राणायाम, etcसंपादन करा

Heramb,

When you create articles such as प्राण, प्राणायाम, अहिंसा, etc, don't forget to qualify them with text that clarifies that this information is according to Hindu Mythology/philosophy/scriptures or Ayurveda etc.

Thanks,

Abhay Natu १५:१६, २५ सप्टेंबर २००७ (UTC)

प्राण, प्राणायाम, etcसंपादन करा

Abhay, Thanks for your suggestion.

Can we say "Ancient Indian Philosophy" instead of "Hindu Mythology/philosophy/scriptures"?

The concept Hindu or Hindu religion came much much later. All the vedik text, vedanta and even Geeta, Dnyaneshwari, Dasbodh does not say a word about Hindu. All these texts talk about the human life, human race etc and I think it is great, all inclusive and should not be bounded by any religion as such.

If you agree, is there any (short-cut/automated) way that we can add this reference to all articles?

Thanks, मी मराठी १५:१७, २६ सप्टेंबर २००७ (UTC)

Sure we can. My suggestion was to use any one of the three I suggested (or others you can think of) and I believe ancient Indian Philosophy fits the bill very well.
If you have a list of articles to be modified at hand, I can use a bot to modify these articles. If not, do not spend time on it. I will figure out a way to create that list.
Regards,
Abhay Natu १५:२१, २६ सप्टेंबर २००७ (UTC)

What is a botसंपादन करा

I am intersted in automation, please tell me more about bot. It will be a good learning for me. Thanks. मी मराठी १५:४४, २६ सप्टेंबर २००७ (UTC)

Images on Wikimedia Commonsसंपादन करा

Images on Wikimedia Commons can be used without uploading them again on Marathi Wikipedia. For example see the change I made to the article केळ. Marathi Wikipedia will automatically get the image from commons website if it is not found in uploaded images. Please use this facility because it is so easy and saves us the trouble of uploading images again (and also saves disk space for Marathi Wikipedia).

केदार {संवाद, योगदान} ११:०१, १ ऑक्टोबर २००७ (UTC)

जांभूळ and Imageसंपादन करा

Please see my article जांभूळ. Thought the image is displayed on English wiki page, why not on Marathi? Is is too big (I guess that is the reason)? Please help me.

मी मराठी ११:०८, ३ ऑक्टोबर २००७ (UTC)

That file is not uploaded on Wikimedia Commons so it is not visible on Marathi Wikipedia. Some one has already requested the creator of the image to upload it to commons. You could wait for that to happen or you could re-upload the image here.
BTW, you have also misspelt the name of the image on jambhul page (there is a spurious 300px- in the name).
केदार {संवाद, योगदान} १०:२०, ४ ऑक्टोबर २००७ (UTC)

Re:मराठी भाषेच्या प्रसाराबाबत आवाहनसंपादन करा

Hello,

I will take a look tonight and write to you shortly thereafter.

Abhay Natu १७:४९, ११ डिसेंबर २००७ (UTC)

मराठीचे संवर्धनसंपादन करा

Hello Heramb,

I looked at the slides on the link you posted. I must say those are well-thought out, well composed arguments. Here're my thoughts about them. In many places, I will be critical. Please understand that I'm only critical of the text/information and not of you. Like you, I have the best of Marathi at heart and I would never, ever think of shooting down a fellow Marathi just for the heck of it. So, please take my comments in the right spirit and do not hesitate to respond to it or ask clarification on anything I said. And pardon me for writing majority of this in English. Sometimes, I find that thoughts flow better in English, especially when I'm writing. Also, I hvae been away from India and Maharashtra for more than a decade, except for short visits, so my point of view may be completely off-base. Pls tell me if you think it is so. A lot of the things I have said have come from a lot of experience and travel. Living away from your own country gives you a different perspective. It has allowed me to draw parallels with other cultures. At the same time, it has made me aware of the rich heritage we, as Marathi people, possess that other cultures kill for...literally!!! What you've written does not apply only to Marathi language, rather to the Marathi culture, the Marathi way of life....and I'm glad someone thinks similar to what I do.

First the things I liked --

 • Very balanced thoughts. No jingoism, no playing up emotions or the sort. At the same time, you have put forth the realities as they are.
 • Use of vivid imagery. A picture is worth....
 • Use of everyday examples rather than some hypothetical if-then-else scenarios.
 • Offering ways to improve the lot of Marathi rather than just complaining about it. This is the thing I liked *the most*. I have heard from many people, in India, away from it, ordinary people, extra-ordinary people, even those that are supposedly in charge. And they just complain, complain, complain, without a clear plan as to what needs to be done. Flawed, or in need of adjustment as some of these may be, I think the suggestions are invaluable!!

The things I do not agree with or things that I feel differently about --

 • महाराष्ट्रात अमराठी चित्रपट चालतात - This is a reflection on the demographics. Hindi movies have been and will always be the mainstay of Indian Movie Industry, but the other languages florish as they do because of the people that live in areas that show them. The people come first, not the movies. They simply follow the business. Not much can be done about it.

Marathi movie industry has improved *a lot* and is still continuing. More than the movie industry, I think we are fortunate in having a GREAT theatrical tradition in Maharashtra. Nowhere else in India (maybe a Bengal and perhaps Tamil Nadu) or even in the world does a region have such a long and rich heritage. It would behoove us to support this unique resource and see it flourish.

 • नोकऱ्या - माझ्या मते याचे कारण आहे की सामान्य मराठी माणूस शेळपट आहे. आपण बड्याबड्या बाता मारतो की आपण मराठी माणसाला मदत केली पाहिजे वगैरे, पण जेव्हा वेळ येते तेव्हा आपला माणूस घुसवायची वेळ येते (अगदी आपल्या हाताखाली माणूस घेणे असो की पूर्ण कंपनीची पॉलिसी ठरवणे असो) तेव्हा आपल्याला तत्त्व, प्रामाणिकता वगैरे आठवते.

And that's not a bad thing necessarily. I am not advocating abandoning scruples, but there has to be positive action to bring about change. If you leave it to others, they will eat you up and spit your bones in a minute.

 • क्लेरिकल, कॉल सेंटरमध्ये मराठी माणसाला योग्य मार्गाने न्याय मिळाला पाहिजे - Justice is EARNED, not begged for. जर आपण असेच 'कोणीतरी येउन मला न्याय द्या हो' चा टाहो फोडत राहिलो तर आत्तापर्यंत जे होत आले आहे तेच होत राहील. राजकारणी व खिसेभरू (मराठी तसेच अमराठी) आपल्या तोंडाला पाने पुसत राहतील व आपण अर्ध्या हळकुंडावर पिवळे होत राहू व आपण किती सन्मार्गाने चालणारी लोकं आहोत असे आपलीच प्रशंसा करीत राहू.

जरी मला शिवसेनेची सगळी कृत्ये मान्य नसली तरी केवळ या मुद्द्यावर मी त्यांना माझा पूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहे. ठाकरे व त्यांच्या अनुयायांनी जी जरब अमराठी लोकांवर बसवली होती ती त्यांनी घालवली आहे व जर ती त्यांनी परत मिळवली, तर मराठी माणसाचा व पर्यायाने भाषेचा उद्धार होण्यास मोकळीक मिळेल. मुंबईतील अनेक आमदार व खासदार अमराठी आहेत. पैकी काही फक्त नावापुरते अमराठी आहेत, इतर बाबतीत ते मराठीच आहेत. परंतु त्याचबरोबर असेही अनेक संत्री-मंत्री आहेत जे मराठी/स्थानिक माणसांना डावलणे हाच आपला उन्नतीचा मार्ग आहे असे मानतात व वागतात. अशांना हाकलून द्या. जरी एखादा हरामखोर मराठी माणूस अगदी सज्जन अमराठी माणसासमोर निवडणूकीत उभा राहिला तरी मराठी माणसालाच मत द्या. नोकरीच्या बाबतीतही काही अंशी हे धोरण पत्करा.

चर्चिल बद्दल (मला वाटते) कोणीतरी असे म्हणले होते 'He is an a$$hole, but he is OUR a$$hole' हे येथे अगदी चपखल बसते.

 • सार्वजनिक फलक - लिहा. स्थानिक रेल्वे, महापालिका, चित्रपटगृहमालक...जो असेल त्याला पत्र लिहा. बोलण्यास घाबरू नका. जरी मराठीचा आग्रह धरणाऱ्या पहिला १० लोकांना त्यांनी घालवून दिले तरी ११वा माणूस त्यांना विचार करावा लागेल. तुमच्या वॉर्डमधील प्रतिनिध्याला आठवण करुन द्या की अमक्या तमक्यांच्या वाढदिवसा बद्दलचे फलक लिहिण्यापेक्षा सार्वजनिक फलक मराठीत केले तर तुमचा मत त्यांनाच मिळेल. असे ५० लोकांनी सांगितले असता त्याचा फरक पडेलच पडेल.
 • सण - मराठी सण अवश्य साजरे करा. आपल्या चालीरीती अभिमानाने मिरवा. उदाहरणार्थ, कानात अस्सल (किंवा बिनअस्सलही) मोत्याची भिकबाळी मिरवा. आताच्या काळात भिकबाळी ही ब्राह्णणांची किंवा काशीस जाउन आलेल्यांची नाही. कोणताही मराठी माणूस ही घालू शकतो. अशी खास मराठी चिह्ने शोधा व ती अभिमानाने वागवा. कोणी विचारल्यास 'मी आधुनिक आहे म्हणून कान टोचले' असे म्हणण्या पेक्षा 'मी मराठी आहे, आमच्यात हे अनेक शतके घालण्याचा रिवाज आहे, असे सांगा' .

भिकारचोट हिंदी सिनेमातील टुकार चाली उचलू नका. लग्नाच्या वेळी चपला चोरणे किंवा नवरा-नवरीला हार घालताना खांद्यावर उचलणे ही आचरटपणाची लक्षणे आहेत. अकलेचे दिवाळे काढलेल्या लोकांनी (ज्यांना अधिक मनोरंजक चाली शोधता येत नाहीत) सुरू केलेल्या या बाबींना मराठी संस्कृतीत स्थान नाही.

 • मराठी वृत्तपत्रांना मराठीतच बातम्या देण्याचे आवाहन करा व वेळोवेळी आठवण करुन द्या. उपसंपादकांनी 'हे असेच जनता मागते' हे कारण पुढे केल्यास त्यांना सांगा की उद्यापासून तुम्हा त्यांचे वृत्तपत्र वाचणार नाही व त्यांनी हिंदीतूनच किंवा इंग्लिशमधूनच बातम्या द्याव्यात. वस्तुतः नाटकानंतर मराठी माणसाने गर्वाने सांगावी अशी आपली वृत्तपत्रीय परंपरा आहे याची त्यांना आठवण करा.
 • इंग्लिश शिका. स्पॅनिश शिका, रशियन शिका. वेगळ्या भाषेची, संस्कृतीची भीती बाळगू नका. पहा, पारखा, त्यातले चांगले ते उचला व जे चांगले नाही ते भिरकावून द्या. तुमच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती नाही.
 • आपले तेच चांगले अशा भ्रमात राहू नका. मराठी जगातील उच्च कोटीची भाषा असली तरी त्याच तोडीच्या अनेक भाषा जगात आहेत. त्या भाषा व संस्कृतीमध्ये आपल्याला शिकण्यासारखे खूप आहे हे लक्षात ठेवा. त्याच बरोबर विदेशी ते सगळेच चांगले असेही मानू नका.
 • शासनाची मदत घ्या पण त्यावर विसंबून राहू नका.
 • शेवटचे म्हणजे - 'मी मराठी आहे' असे म्हणा...महाराष्ट्रियन नव्हे...

Thanks for reading through the rant. I wrote as it occured to me, without edits or review. Please feel free to edit/elaborate and use as you please. And if you'd like for me to format this and add/edit it, I'll be happy to do so as well.

अभय नातू ०३:११, १२ डिसेंबर २००७ (UTC)

ता.क. एक लिहायचे राहिले म्हणजे आपली भाषा विनाकारण क्लिष्ट करू नका. उगीचीच संस्कृत, इंग्लिश इत्यादिंचा साज त्यावर चढवू नका. जर सामान्य माणसाने उचलून धरली नाही तर ती भाषा गाळात जाणारच ही काळ्या दगडावरची रेघ समजा. अचूक परंतू सोपे व्याकरण, शब्द वापरा. काव्यशास्त्रविनोद वगैरे करा पण ९०% श्रोत्यांच्या डोक्यावरून जाईल असे नको.

तसेच, इतर भाषांतील शब्द उचलायला बंदी करू नका. अनेक भाषांत असे अनेक शब्द आहेत जे एखाद्या परिस्थिती, वस्तूला अगदी चपखल असतात. असे शब्द बिनधास्त वापरा...अर्थात, त्याचा अतिरेक करू नका.

Wikipedia making apeal for itself is different.Else where please avoid personal apeals.Just may be a little more research will lead you to some apeal made by third person in the same regard, and third party apeals as reference is preferable.

Mahitgar १२:३४, २३ डिसेंबर २००७ (UTC)

Promotion of Marathi languageसंपादन करा

Hi Heramb,

Yes, we can use Wikipedia to promote the ideas you have. Wikipedia in itself is a huge boost to that cause.

If you can put together a page with your thoughts, borrow mine if you need to, ask other members for their input, we can even make a portal within wikipedia for this.

I need a few assurances from you --

 • No personal attacks
 • No derogatory comments about other cultures/languages
 • Willingness to create and maintain the page within the wikipedia norms (most of them are dictated by wikimedia's policies), including accepting edits to the pages by general memebrship and especially by the admins.

I'm sure that you will have no problems with that, but I thought I'd throw them out there just to be clear!

Cheers,

Abhay Natu १६:५८, १४ डिसेंबर २००७ (UTC)

Adding a Pageसंपादन करा

Thanks Abhay. I am a regular contributer of Wikipedia and have no problems in accpteing the terms. I am creating a page मराठीचे संवर्धन and will gradually add stuff to it.

Thanks a lot to your contributions to Wikipedia.

१५:५३, १७ डिसेंबर २००७ (UTC)

New user and शास्त्रज्ञ एका नविन पिढीचा!संपादन करा

हेरंब, तुम्ही म्हणताय तसे त्या सदस्याच्या चर्चापानावर सूचना लिहू शकतो (किंबहुना, लिहितो. :P). पण, ते लेख उडवावेत असे माझे मत आहे. कारण, अशा लेखांमध्ये नंतर कोणीटरी विश्वासार्ह भर घालेले म्हणून वाट वघितली तर कचरा वाढण्याचा धोका उरतो. आणि समजा कोणीतरी खरेच त्या लेखात वैश्वकोशीय मूल्य असलेली माहिती टाकू इच्छित असेल तर त्याला पुन्हा नवीन शीर्षक तयार करण्याचा मार्ग खुला आहेच.

बाकी, तो लेख बराच प्रचारकी थाटाचा वाटत असल्यामुळे आणि त्याचे वैश्वकोशीय मूल्य ठसत नसल्यामुळे उडवला आहे.

--संकल्प द्रविड ११:१२, १९ डिसेंबर २००७ (UTC)

Thankyou very muchसंपादन करा

THANKYOU SO MUCH Heramb for your Brilliant Translation effort!
I am very very Grateful.
May you be Blessed!
If you want any of your favourite articles to be translated into the Chinese or Taiwanese language, then I would certainly be glad help you.
Yours Sincerely, From --Jose77 ०१:५१, १६ जानेवारी २००८ (UTC)

नाशकात दगडफेकीत एकाचा मृत्यूसंपादन करा

It seems the you had deleted one article नाशकात दगडफेकीत एकाचा मृत्यू from the current events can I know the reasons for the same.


Maihudon १०:१५, १८ फेब्रुवारी २००८ (UTC)

Belgaon, Marathipanसंपादन करा

May I know why this news article was removed. If it was published in the MT, and mentions facts, why did you say it as "fact-poor material". I also provided a proper link: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3060897.cms

Heramb,

Thanks for keeping the current events page up to date with various news items.

The one in question was entirely a point-of-view article, with no fact other than - Marathi's influence is waning in Belgaon.

As for being fact-poor, not only your transcription of the article lacked many facts, the underlying article you referred to itself was totally one (perhaps a couple) person's feelings elucidated in a newspaper column. That kind of text is completely acceptable, perhaps desirable, in a newspaper article, but an encyclopedia has no use for it.

I hope you understand my position. Let me know if you have any questions.

अभय नातू १६:५७, २९ मे २००८ (UTC)

दुवेसंपादन करा

हेरंबराव नमस्कार, आंतरविकि दुवे तर निश्चित द्यायलाच हवेत! बरेचदा देतोच. पण एखाद्या साच्याची पाने प्रॉडक्शन लाईन सारखी बनवतो तेंव्हा ते शक्य होत नाही. पण माझा मुख्य भर हा नवीन पाने बनवणे आणि जोडणे हा आहे. २५००० मराठी लेख हे उद्दिष्ट पार करायचे असे ठरवले आहे. मग जो काही वेळ मिळतो तो नवीन पाने बनवण्यातच मी खर्च करतो. त्यात काही तृटी राहून जातात. वेळाचीही मारामार असते. शिवाय मलाच या सगळ्यात 'बदल म्हणून' काही वेळा डीझेल सारखी पानेही बनवतोच. आधी पानांची संख्या वाढवायची मग त्याचा दर्जा वाढवायचा असा माझा रोख आहे. या सगळ्या काळात माझ्या पानांवर तुम्ही लक्ष ठेवले, त्याचे योग्य ती वर्गवारी केली आणि दुवे देवून त्यांचा दर्जा वाढवण्यास मदत केलीत, तर खूप मदत होईल. हे एक प्रकारचे क्वालिटी ऑडिट ठरेल. आणि मला ते आवडेल! कलोअ आपला, निनाद २२:१२, १३ जानेवारी २००९ (UTC)

विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रणसंपादन करा

  नमस्कार, Heramb आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. I'd like to invite you to become a part of WikiProject Plants, a विकिपीडिया:प्रकल्प aiming to improve coverage of plant-related articles on Wikipedia.

If you would like to help out and participate, please visit the project page for more information. Thanks! Mahitgar १२:२७, १६ जुलै २००९ (UTC)

प्रिय विकिसदस्य,

विषयः प्रताधिकार संदर्भात

आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.
आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.

मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.


साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.

आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.

आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.


आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.


आपले विनीत,

साहाय्य चमू

ता.क.:


नवीन मराठी विकिस्रोत प्रकल्पाकडेसंपादन करा

नमस्कार,

आपणास कदाचित कल्पना असेल की फेब्रुवारी २०१२ च्या सुरुवातीस लँग्वेज कमिटी आणि विकिमिडिया फाऊंडेशननने मराठी भाषेसाठी स्वतंत्र http://mr.wikisource.org विकिस्रोत प्रकल्पास मान्यता दिली आहे. हे केवळ आपल्या शुभेच्छा, सक्रिय योगदान आणि पाठिंब्याने शक्य झाले आहे; आणि आपल्या योगदान बद्दल समस्त मराठी बांधवांतर्फे धन्यवाद.


वस्तुतः ज्ञानेश्वरी आणि इतर मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा मराठी विकिस्रोत नावाने नवीन सहप्रकल्पात स्थानांतर केले जात आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन अथवा अशा मूळ संस्कृत ग्रंथांचे मराठी अनुवाद http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्री करून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पास सहाय्य करा.

आपण आपले सक्रिय सहभाग, कार्य, पाठबळ http://mr.wikisource.org या प्रकल्पास देऊन मराठी भाषिकांचे हे मुक्त ग्रंथालय सर्व अंगाने समृद्ध करत रहावे म्हणून हे सादर निमंत्रण आणि नम्र विनंती.

आपण कॉमन विकिस्रोत प्रकल्पात,मराठी विकिबुक्स अथवा मराठी विकिपीडीया प्रकल्पात प्रताधिकार मुक्त साहित्याचे केलेले लेखन/अनुवाद नवीन मराठी विकिस्रोत प्रकल्पात व्यवस्थित स्थानांतर झाले आहे का हे तपासण्यात कृपया सहाय्य करावे.

आपला नम्र

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:००, २१ एप्रिल २०१४ (IST)

संचिका परवाने अद्ययावत करासंपादन करा

नमस्कार Heramb,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहनसंपादन करा

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेतसंपादन करा

नमस्कार Heramb,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरणसंपादन करा

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
 1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले