"बसंती देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
दुवे, शुद्धलेखन
ओळ १:
'''बसंती देवी''' ([[२३ मार्च]], [[इ.स. १८८०]] - [[इ.स. १९७४]]) भारतात ब्रिटिश काळात एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या होत्या. त्या लोकप्रिय कार्यकर्ते "''देशबंधू"'' [[चित्तरंजन दास]] यांच्या पत्नी होत्या. १९२१ सालिसाली दासाना 'अटक केल्यानंतर, व १९२५ सालिसाली त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांनीबसंती देवींनी विविध हालचालीहालचालीं मधे सक्रिय भाग घेतला आणि तसेच स्वातंत्र्योत्तर सामाजिक कार्य चालू ठेवले. १९७३ मध्ये त्यांना [[पद्मविभूषण]] मिळालेप्रदान केले होतेगेले.
 
बसंती देवीन्चादेवींचा जन्म २३ मार्च १८८० रोजी झाला. त्यान्चेत्यांचे वडिल,वडील बद्रीनाथ हलदर, ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत [[आसाम राज्य|आसाम राज्याचे]] दिवाण (आर्थिक मंत्री) होते. त्यानी लॉरेटो हाऊस, [[कोलकाता]] येथे अभ्यास केला व सतरा वयाच्या असताना चित्तरंजन दास ह्यानच्याशीयांच्याशी विवाह केला.<ref>{{cite book | urlदुवा=https://books.google.co.in/books?id=VVYqAAAAYAAJ&dq=basanti+devi+bangalar+katha&focus=searchwithinvolume&q=Ranjan+Das+ | titleशीर्षक=Early Feminists of Colonial India: Sarala Devi Chaudhurani and Rokeya Sakhawat Hossain | publisherप्रकाशक=Oxfordऑक्सफर्ड Universityयुनिव्हर्सिटी Pressप्रेस | authorलेखक=Ray,भारती Bharatiराय | yearवर्ष=2002२००२ | pages=142 | isbnआयएसबीएन=9780195656978}}</ref> १८९८ ते १९०१ दरम्यान दामपत्याना तीन मुले झाली.<ref name="Oxford">{{cite book | urlदुवा=https://books.google.co.in/books?id=EFI7tr9XK6EC&pg=RA1-PA43&dq=basanti+devi+provincial+conference&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi3-sP9zqPKAhXFBI4KHSStAxAQ6AEIGzAA#v=onepage&q=basanti%20devi&f=false | titleशीर्षग=The Oxford Encyclopedia of Women in World History: 4 Volume Set | publisherप्रकाशक=Oxfordऑक्सफर्ड Universityयुनिव्हर्सिटी Pressप्रेस | authorलेखक=Smith, Bonnie G. | yearवर्ष=2008 | location=USA | pages=42-43 | isbnआयएसबीएन=9780195148909}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]