"सचिन खेडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३९:
 
==पुरस्कार==
सचिन खेडेकर यांना दूरदर्शनवर ''सैलाब'' या मलिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्क्रिन पुरस्कार मिळाला आहे. तसेच ''कदाचित'' आणि ''[[मी शिवजीराजेशिवाजीराजे भोसले बोलत आहेबोलतोय]]'' या चित्रपटांसाठी देखील त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ''[[नेताजी सुभाषचंद्र बोस: द फरगॉटन हिरो | बोस: द फरगॉटन हिरो]]'' या चित्रपटासाठी त्यांना ऐतिहासीक चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
 
सचिन खेडेकर यांना दूरदर्शनवर ''सैलाब'' या मलिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्क्रिन पुरस्कार मिळाला आहे. तसेच ''कदाचित'' आणि ''[[मी शिवजीराजे भोसले बोलत आहे]]'' या चित्रपटांसाठी देखील त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ''[[नेताजी सुभाषचंद्र बोस: द फरगॉटन हिरो | बोस: द फरगॉटन हिरो]]'' या चित्रपटासाठी त्यांना ऐतिहासीक चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
''घराबाहेर'' या चित्रपटासाठी त्यांना राज्य शासनाचा पूरस्कार मिळाला.
 
ई टी. वी. मराठी वरील ''कोण होइल मराठी करोडपती'' या ''कोन बनेगा करोडपती'' या हिंदी मलिकेवर आधारित असलेल्या मलिकेत सचिन सुत्रसंचालनाचे काम करणार आहे.
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:खेडेकर, सचिन}}
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|खेडेकर, सचिन ]]