"बोईंग ७४७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
७४७-८, इतिहास
ओळ २९:
चार जेट इंजिने असलेल्या या विमानाचा पुढील भाग दोन मजली आहे. हे विमान पूर्ण प्रवासी, मालवाहू किंवा दोन्ही एकातच असलेल्या उपप्रकारात तयार केले जाते. हे विमान तयार करताना बोईंगने मालवाहतुकीसाठी या विमानाचा वापर जास्त होईल असे भाकित केले होते व ४०० प्रति विकल्यावर दुसर्‍या प्रकारच्या विमानांचा खप वाढेल असा अंदाज होता.<ref>Wald, Matthew L. [http://query.nytimes.com/gst/fullpage.html?res=9502E4D9113CF931A25751C1A961958260 747 "Fleet's Age at Issue During Flight 800 Hearing."] ''New York Times'', December 12, 1997. Retrieved: December 17, 2007.</ref> प्रत्यक्षात हे विमान लोकप्रिय ठरले व १९९३मध्ये १,०००वे ७४७ विकले गेले. जून २००९पर्यंत या विमानाचे १,४१६ नग विकले गेले आहेत व अजून १०७ नगांची मागणी आहे.<ref name="747_O_D_summ">[http://active.boeing.com/commercial/orders/displaystandardreport.cfm?cboCurrentModel=747&optReportType=AllModels&cboAllModel=747&ViewReportF=View+Report "747 Model Orders and Deliveries data."]. ''The Boeing Company'', June 2009. Retrieved: July 4, 2009.</ref>
 
बोईंग ७४७-४०० हा सगळ्यात नवीन उपप्रकार जगातील अतिवेगवान प्रवासी विमानांपैकी एक आहे. याची उच्च-अस्वनातीत क्रुझगती{{मराठी शब्द सुचवा}} .८५ [[माख]] (ताशी ५६७ मैल किंवा ताशी ९३७ किमी) आहे. याचा पल्ला ७,२६० समुद्री मैल (८,३५० मैल किंवा १३,४५० किमी) आहे.<ref>[http://www.boeing.com/commercial/747family/pf/pf_400_prod.html "Technical Characteristics&nbsp;– Boeing 747-400"], The Boeing Company. Retrieved: 29 April 2006.</ref> ७४७-४०० प्रकारच्या प्रवासी विमानात सहसा ४१६ व्यक्ती तीन वर्गात प्रवास करतात तर दोन वर्गांचे विमान ५२४ प्रवासी नेऊ शकते. याचा पुढचा उपप्रकार ७४७-८ सध्या२०१२मध्ये तयार होत असून २०१०मध्ये[[लुफ्तांसा]]तर्फे प्रवासीसेवेत रूजू होण्याचा अंदाज आहेझाले.<ref>[http://active.boeing.com/commercial/orders/index.cfm?content=modelselection.cfm&pageid=m15525 "Orders and Deliveries."] ''The Boeing Company''. Retrieved: November 25, 2006.</ref>
 
==इतिहास==
बोईंग ७४७ची संकल्पना १९६०च्या सुमारास केली गेली. या कालखंडात विमानप्रवासात जगभर मागणी वाढत होती. [[बोईंग ७०७]] आणि [[डग्लस डीसी-८]] सारख्या विमानांनी प्रवासाचा पल्ला लांबपर्यंत नेउन ठेवला होता तरीही ही विमाने तसेच त्याकाळचे विमानतळ वाढत्या मागणीसमोर अपुरी पडायला लागलेले होते. [[पॅन अॅम]] या विमानकंपनीने बोईंगला ७०७च्या दुप्पट क्षमतेचे विमान तयार करण्याचे आव्हान दिले.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बोईंग_७४७" पासून हुडकले