"गो.बं. देगलूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
ओळ ७:
 
==नोकरी==
देगलूरकर यांनी [[उस्मानिया विद्यापीठ|उस्मानिया विद्यापीठात]] तसेच [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठात]] अध्यापन केले आहे. यानंतर त्यांनी [[पुणे|पुण्यातील]] [[डेक्कन कॉलेज]]मध्ये नोकरी स्वीकारली व कालांतराने ते डेक्कन कॉलेजचे कुलगुरु झाले.
एम. ए. झाल्यावर देगलूरकर उस्मानिया विद्यापीठात अध्यापन करू लागले. संशोध सुरू करण्याआधीच त्यांनी नागपूरला त्यांनी प्राध्यापकपद स्वीकारले. तिथे डॉ. शांताराम भालचंद्र देव हे विभागप्रमुख म्हणून रुजू झाले होते. त्यांनी मूर्तिशास्त्र शिकवण्याची जबाबदारी देगलूरकरांवर टाकली. डॉ. देवांमुळे, देगलूकरांमध्ये प्राचीन स्थापत्यशास्त्र, कला, मूर्तिशास्त्र या विषयांमध्ये संशोधन करण्याची इच्छा प्रबळ झाली.
 
२०१४ साली [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[सज्जनगड|सज्जनगडावर]] [[दुर्ग साहित्य संमेलन]] झाले. तिथे देगलूरकर संमेलनाध्यक्ष होते.
पुरातत्त्वशास्त्राच्या प्रेमाखातर नागपूरला मिळणार्‍या पगारापेक्षा कमी पगारावर डॉ. देगलूरकर [[पुणे|पुण्यातील]] डेक्कन कॉलेजमध्ये रुजू झाले. कालांतराने ते डेक्कन कॉलेजचे कुलगुरु झाले..
 
देगलूरकर यांनी मूर्तिविज्ञान या विषयावर बरीचअनेक पुस्तके लिहिली आहेत.
२०१४ साली सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर [[दुर्ग साहित्य संमेलन]] झाले. तिथे देगलूरकर संमेलनाध्यक्ष होते.
 
देगलूरकर यांनी मूर्तिविज्ञान या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत.
 
==गो.बं देगलूकरांचे मूर्ती आणि मूर्तिशास्त्र विषयक विचार==