"ग्रीक संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १७:
==आर्थिक जीवन==
 
भूमध्य सामुद्रिक [[हवामान]] व तेथील भौगोलिक परिस्थिती यांचा ग्रीकांच्या आर्थिक जीवनावर महत्त्वपुर्ण परिणाम झाला. ग्रीसमध्ये फळफळावळ व [[लाकूड]] यांची उत्तम पैदास होत असे. [[फळ]]ांच्या बागा हे ग्रीकांच्या उत्पनाचे महत्त्वाचे साधन होते. ग्रीक लोक या फळांपासून उत्तम प्रकारचे [[मद्य]] बनवित. फळे, मद्य व [[आॅलिव्हऑलिव्ह तेल]] हे त्यांच्या निर्यातीचे प्रमुख घटक होते. ग्रीसमध्ये चांगल्या प्रतीचे मुबलक लाकूड उपलब्ध होते. त्याचबरोबर विपूल [[सागर]]ी [[किनारपट्टी]] लाभल्यामुळे [[जहाजबांधणी]]चा [[उद्योग]] येथे विकसीत झाला.
 
ग्रीसमधील डोंगराळ प्रदेश व मर्यादित शेतजमीन यामुळे तेथील लोक [[मेंढी|मेंढ्यापालनाचा]] [[व्यवसाय]] करत. [[कापूस]]ापासून सूत कातने, [[कापड]] विणने व [[लोकर]]ीचे कपडे तयार करणे इत्यादी कामे स्त्रिया करीत असत. निसर्गामध्ये [[संगमरवर]]ी दगड निर्यात करणे हाही एक मोठा उद्योग होता.