"बळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|बलिदान|बली}}
[[देव]], देवी किंवा इतर पूज्य संकल्पनेस प्रसन्न करण्यासाठी केल्या जाणाऱ्या वधास '''बळी''' म्हणले जाते. असा बळी सहसा जनावराचा किंवा पक्ष्याचा दिला जातो. काही वेळेस प्राण्याचे प्रतीक म्हणून निर्जीव वस्तूच समर्पित केली जाते.
 
बलि या शब्दाचा अर्थ जरी जीवहत्या असा होत असला, तरीही अमरकोशानुसार बळीचा अर्थ 'बलिः पूजा उपहारयोः' असा आहे. अर्थात बलि म्हणजे सत्कार करणे किंवा भोजन आणि उपहार देणे असा होतो.
काही प्राचीन संस्कृतींमध्ये मनुष्यबळीही दिला जात असे.
 
यानुसार नरबळी म्हणजे खर्या अर्थाने नर हत्या नसून उत्तम विद्वान लोकांचा सत्कार करणे असा होतो.
[[वर्ग:पूजा]]
 
[[वर्ग:पूजा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बळी" पासून हुडकले