जे जे मजला ठावे ते ते देई परांसी हो ज्ञान | ज्ञानवंत मी नाही सुधारून घ्यावे माझे अज्ञान ||