"उक्ब्याची मशीद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
'''उक्बाची मशीद''' (جامع عقبة بن نافع‎) तथा '''कैरुआन मशीद)'''(جامع القيروان الأكبر) ही [[ट्युनिसिया]]च्या [[कैरुआन]] गावातील मशीद आहे.
 
[[उक्बा इब्न नफी]] याने [[इ.स. ६७०]]मध्ये बांधलेली ही मशीद जगातील सगळ्यात जुन्या मशीदींपैकी एक आहे. सुमारे ९,००० मी<sup>२</sup> इतका पसारा असलेली ही मशीद ट्युनिसियातील सगळ्यात मोठी मशीद आहे.
 
[[वर्ग:मशिदी]]
[[वर्ग:ट्युनिशियामधीलट्युनिसियामधील मशिदी]]
[[वर्ग:रिकामीइ.स पाने६७० मधील निर्मिती]]
 
{{Link FA|fr}}