"सेंट पीटर्सबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २०:
|longd=30 |longm=19 |longs= |longEW=E
}}
'''सेंट पीटर्सबर्ग''' ({{lang-ru|Санкт-Петербург}}) हे [[रशिया]] देशाच्या [[वायव्य]] भागातील एक प्रमुख [[शहर]] आहे.
 
ह्या शहराची स्थापना झार [[पीटर द ग्रेट]]ने २७ [[मे]] १७०३ रोजी केली. [[इ.स. १७१३]] ते १७२८ व [[इ.स. १७३२]] ते १९१८ ह्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही [[रशियन साम्राज्य]]ाची [[राजधानी]] होती. १९१४ साली ह्या शहराचे नाव ''पेट्रोग्राड'' ({{lang-ru|Петроград}}), व १९२४ साली ''लेनिनग्राड'' ({{lang-ru|Ленинград}}) ठेवण्यात आले. १९९२ साली सेंट पीटर्सबर्ग हे मूळ नाव पुन्हा शासकीय वापरात आणले गेले.
 
[[नेव्हा नदी]]वर व [[फिनलंडचे आखात|फिनलंडच्या आखाताच्या]] मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व [[बाल्टिक समुद्र]]ावरील महत्त्वाचे [[बंदर]] आहे.